आज दिनाक 16 डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगर पालिकेची महिली निवडणुकी आचारसंहिता लागली असुन शिवसेनेकडून पूर्ण तयारी करण्यात आली शिवसेनेकडून समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यांना महानगरपालिका महायुतीचा झेंडा फडकणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली आहे यांना महानगरपालिकेवर महायुतीकडून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले पहिले महापौर होणार अस