अक्राणी: १५ वर्ष उलटूनही उदय नदीवरील पुलाचे बांधकाम अपूर्ण,१५ गावातील ग्रामस्थांचा जीव मुठीत धरुन प्रवास
Akrani, Nandurbar | Jul 10, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील उदय नदीवरील पुलाचे १५ वर्षापासून काम अपूर्ण अवस्थेत पडून आहे. यामुळे उदय नदीला...