यवतमाळ: सेलिब्रेशन हॉल येथे शहर काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक संपन्न,आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची उपस्थिती
Yavatmal, Yavatmal | Jul 27, 2025
शहर काँग्रेस कमिटीची एक महत्वाची बैठक आज सेलिब्रेशन हॉल,दोन पंजा चौक,यवतमाळ येथे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार...