इगतपुरी: इगतपुरी येथील हर्ष व्यास यांचा आशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिमाखदार विजय : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली निवड
Igatpuri, Nashik | Jul 20, 2025
भारताचा युवा पॉवरलिफ्टर हर्ष व्यास याने नुकत्याच व्हियेतनाम येथे पार पडलेल्या आशियन पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद २०२५ ह्या...