हिंगणघाट नगरपरिषदेचे निवडणु्क भारतीय जनता पक्षाने आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात लढविली होती या निवडणुकीत आमदार कुणावार यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आमदार कुणावार यांनी अहोरात्र मेहनत घेतली आज या मेहनतीचे फलीत झाले असून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ नयनाताई तुळसकर यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय संपादन केला असून ४० पैकी भाजपा युक्तीचे ३० नगरसेवक विजयी झाले याचा, विजय उत्सव साजरा करतांना तुळसकर सभागृहापासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.