मंगळवेढा: तालुक्यातील एका गावात एकाने पॅन्ट काढत महिलेचा केला विनयभंग, मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Jul 27, 2025
तु माझे आईसोबत भांडण करते काय असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून एका ४० वर्षीय महिलेचा ब्लाऊज फाडून तीच्या मनाला लज्जा...