नगर: नेप्ती मार्केटमध्ये कांदा व्यापाऱ्याची 26 लाख 41 हजारांची फसवणूक; परप्रांतीय पाच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Nagar, Ahmednagar | Jul 25, 2025
नेप्ती मार्केटमध्ये कांदा व्यापाऱ्याची 26 लाख 41 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला....