शिरूर: शिरूर-मलठण रोडवर आमदाबाद फाटा येथे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; शिरूर पोलिसांची कारवाई
Shirur, Pune | Jul 27, 2025
शिरूर तालुक्यातील शिरूर-मलठण रोडवर आमदाबाद फाटा येथे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करताना दोन तरुणांना शिरूर पोलिसांनी...