जालना: पालिका निवडणूक करिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा हाॕटैल सॕफ्रान येथे मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद..
Jalna, Jalna | Dec 22, 2025 पालिका निवडणूक करिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा हाॕटैल सॕफ्रान येथे मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा- मा आ. संतोष सांबरे एकूण ६५ जागांसाठी १२६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आज दिनांक 22 समोर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 - 26 करिता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वती