मुक्ताईनगर तालुक्यातील कोळी बांधव विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कोळी समाजाचे नेते नितीन कांडेलकर यांच्या नेतृत्वात यांचा लढा सुरू आहे आजही मोठ्या संख्येने आदिवासी कोळी समाज बांधवाचा आज दिनांक 10 जानेवारी 11 वाजता तहसील कार्यालयावर आंदोलन काळात मोर्चा करत तहसीलदारांना या संदर्भात थेट आव्हान करत विविध मागण्यांचे निवेदन