सिन्नर तालुक्यातील गोंदे येथील काटवण मळा भागात लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी बिबट्याची मादी जेरबंद झाली. काटवण मळा परिसरात मक्याची शेती आहे. लपणक्षेत्र मोठे असल्याने तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे.
सिन्नर: सिन्नर तालुक्यातील गोंदे परिसरात बिबट्या जेरबंद - Sinnar News