नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच सामाजिक बांधिलकी जपत गुरुदेव युवा संघ, यवतमाळ यांच्यावतीने गरजू, बेवारस, दिव्यांग व गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये फूटपाटवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना, निराधार दिव्यांगांना व अत्यंत गरजू व्यक्तींना ऊब मिळावी, या उद्देशाने संघाने ५०१ ब्लँकेट वाटपाचा संकल्प केला आहे.या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत २०१ गरज.....