चालत्या दुचाकीला कठाळ्या बैल धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पुंगळा शिवारात घडली होती या प्रकरणात जिंतूर पोलीस ठाण्यात 14 डिसेंबरला रात्री 11:00 च्या सुमारास अकस्मात मूर्तीची नोंद झाली आहे
जिंतूर: चालत्या दुचाकीला कठाळ्या बैल धडकल्याने एक ठार एक जखमी - Jintur News