सहकार क्षेत्रामध्ये इमानदारी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन अनिल जोशी यांनी केले आज 11 जाने. सहकार भारतीच्या स्थापना दिवसा निमित्ताने दुपारी 2 ला तेलंगराय नागरी सहकारी पतसंस्थेत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी बोलत होते याप्रसंगी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने वर्धा नगरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर विनय देशपांडे विनायकराव पोद्दार सुनील पारसे ज्ञानेश्वर पोजगे अशोक जीरापुरे सुरेश राव काकडे सूर्यकांत महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती