शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नेवासे येथील शनिवारी पहाटे मोहिनराजांचे दर्शन घेतेले. यावेळी खासदार शिंदे यांनी भगवान विष्णुचां मोहिनी अवतार असलेल्या मोहिनराजांचा अभिषेक करत विधिवत पूजा अर्चना केली. नेवासे येथे आले असता शिवसेना नेते डॉ करणसिंह घुले यांनी त्यांचे स्वागत केले.