कळवण तालुक्यातील नाकोडा शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज प्रकल्प कार्यालय येथे येऊन आम्हाला निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा आरोप करण्यात आला . यावेळेस विद्यार्थ्यांनी याविषयी अनेक वेळेस पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी आज प्रकल्प कार्यालयाच्या पायऱ्यांवर ते आंदोलन केले .