कोपरगाव: शहरातील गंगा गोदावरी घाट परिसरातील समस्याप्रश्नी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे नगपरिषदेस निवेदन
Kopargaon, Ahmednagar | Jul 25, 2025
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना गंगा गोदावरी घाट सुरक्षा कठडे बॅरिगेट दुरुस्त...