वाई: पाचवड ता वाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एसटी बसस्थानकाचे सर्वेक्षण संपन्न
Wai, Satara | Nov 23, 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एसटी बसस्थानक महाराष्ट्रभर हे अभियान राबवले जात असून प्रादेशिक मूल्यांकन समिती यांनी वाई तालुक्यातील पाचवड येथील एसटी बस स्थानकाची पाहणी केली यावेळी एसटी बस स्थानकामध्ये प्रवासासाठी असणाऱ्या सुख सोयी यामध्ये एसटी बस स्थानक परिसर, स्वच्छता ग्रह , कंट्रोल केबिन, प्रवासाची बैठक व्यवस्था, सूचना फलक, गाड्यांचे अद्यावत वेळापत्रक,या सर्व गोष्टीची यावेळी पाहणी करण्यात आली