नागपूर बायपास माहूर जाणारा हायवे येथे वनवासी मारुती जवळ मेन चौकात हायवे वरून येत असलेला टॅंकर टर्निंग घेत असताना पलटी झाल्याची घटना उघडकीस आली.सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. रोडच्या बाजूलाच कंट्रक्शनच्या नालीचे काम चालू आहे.त्या नालीमध्ये टँकरचे समोरील दोन्ही चाके गेल्यामुळे टँकर पलटी झाला.