फिर्यादी राजेश मरस्कोल्हे व आरोपी नरेश भलावी,नितेश भलावी हे एकाच गावी राहत असून एकाच जातीचे व घराशेजारीच राहतात नमूद घटना दिनांक 16 जानेवारी रोजी सात वाजेच्या दरम्यान नवाटोला बीजेपार येथे यातील फिर्यादी हे आपले पत्नीला तू वान घेण्यासाठी जाऊ नको असे बोलून अंगणात आले असता आरोपी नरेश भलावी व नितेश भलावी हे संगणमत करून आले व तू का ओरडतो असे बोलून आरोपी नरेश भलावी यांनी हातात काठी घेऊन कपाळावर उजव्या भागाला मारले असता जखम होऊन रक्त निघाले व नितेश भलावी याने थापड बुक्क्याने मारले असल्याने