शिरूर येथील चौधरी वस्ती परिसरामध्ये उघड्या दरवाजावाटे आत मध्ये प्रवेश करत 43 हजार 975 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बापू नानाभाऊ चौधरी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे.
शिरूर: चौधरी वस्ती शिरूर येथे उघडा दरवाजावाटे घरामध्ये प्रवेश करून 43 हजार 975 रुपयांचा मुद्देमाल लंपास - Shirur News