बल्लारपूर: बल्लारपूर : पाऊस थांबताच महामार्गांवरील क्षतीग्रस्त भागाच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावी,आ.सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Ballarpur, Chandrapur | Jul 29, 2025
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड क्षती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते...