राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १०० वॉर्डांसाठी रविवारी (२८ डिसेंबर) उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली आहे. महायुतीमधील अंतर्गत वादातून हा मोठा