खुलताबाद: वेरूळ घाटात वाहनावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत भावी वधूला जबरदस्तीने पळवले
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 14, 2025
आज दि १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की वेरूळ घाटात नियोजित वधूसह जात असलेल्या कुटुंबाच्या वाहनावर...