एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे होमगार्ड पथक पांढरकवडा तर्फे 79 वा होमगार्ड वर्धापन दिन सत्ताचा उद्घाटन सोहळा आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सर्व पुरुष व महिला होमगार्ड्स यांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाला उत्साह पूर्ण प्रतिसाद दिला.