आज दिनाक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 9 महानगर पालिकेचा पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधुबन कॉलनी आणि मस्तगड भागात राजकीय बॅनर काढण्याची सुरुवात करण्यात आली आहे जालन्याचे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संतोष पाटोळे आणि कल्याणी यांनी सकाळी राजकीय बॅनर काढण्यात सुरुवात केली आहे मधुबन कॉलनी येथील भाजपचा बॅनर काढले तर मस्तगड येथील उद्घाटनाचा मोडला पेपर लावून झाकून काढले आहे