पवनी: गोसेखुर्द धरणाचे ३ गेट दिड मिटरने तर ३० गेट १ मीटरने उघडले ; कारधा येथील वैनगंगा नदीने ईशारा पातळी ओलांडली
Pauni, Bhandara | Jul 27, 2025
भंडारा जिल्ह्यात मागील ३ दिवसांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोसे खुर्द येथील जलाशयाच्या...