पारोळा: म्हसवे गावाजवळ पायी चालणाऱ्या इसमाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक
Parola, Jalgaon | Dec 15, 2025 म्हसवे गावाजवळ पायी चालणाऱ्या एका इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज घडली सदर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जगद्गुरु श्री नरेंद्रचार्य महाराज संस्थांची रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार हे पोहोचले व त्यांनी जखमी यांना त्वरित पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.