आज दिनाक 16 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महानगरपालिकेवर युती झाली असून भाजप स्वभावावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वात भाजपला आणि अजित पवार राष्ट्रवादी युती संदर्भात प्रस्ताव दिला होता मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पॉझिटिव्ह प्रस्ताव आला आहे राष्ट्रवादी क