शाहूवाडी: वारणा धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Shahuwadi, Kolhapur | Jul 8, 2025
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे....