मुक्ताईनगर तहसील कार्यालयाचे नूतनीकरणसाठी 98 लाखाचा प्रस्ताव आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार यांचे दालन व कर्मचारी यांचा बैठक हॉल यांचे नूतनीकरण करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती ( डी पी डी सी ) मधून 98 लाख रुपयांचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून याला लवकरच मान्यता मिळेल तसेच यामधून नवीन संगणक सुद्धा घेण्यात येणार आहे.