कुरखेडा: गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती....पुरामुळे कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी काढोली जवळ) मार्ग बंद
Kurkheda, Gadchiroli | Jul 24, 2025
गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील वाहत आहेत गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे कुरखेडा वैरागड...