गोंदिया: करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीचे उत्तरेकडील द्वार बंद द्वार उघडण्यासाठी जागा आवश्यक आमदार राजकुमार बडोले
Gondiya, Gondia | Jul 16, 2025
करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीचे उत्तरेकडील द्वार बंद आहे ते उघडण्यासाठी जागेचे अधिग्रहण महत्त्वाचे आहे...