आज दिनांक 20 डिसेंबर २०२५ वार शनिवार रोजी सकाळी 7वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत भोकरदन शहरातील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक व नऊ साठी निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे, यामध्ये भाजप उभाटा काँग्रेस या पक्षांनी आपापले उमेदवार या रिंगणात सोडले असून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने भोकरदन शहरात ही निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे .