धुळे: आग्रारोड वरून ताब्यात घेतलेल्या ४ बांगलादेशींना तुरुंगवास, बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे आदेश; पोलीस अधीक्षकांची माहिती
Dhule, Dhule | Jul 16, 2025
धुळे शहरातील आग्रा रोडवरील लॉजमधून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती....