कुडाळ: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, परूळेतील एकाला २० वर्षांचा सश्रम कारावास : ओरोस येथे जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा
Kudal, Sindhudurg | Jul 25, 2025
एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ आदित्य अरुण सावंत (वय २६, रा. परुळे) याला ओरोस...