वडिलांच्या लिव्हरमुळे जीवदान मिळालेल्या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू ,२ मैत्रिणी गंभीर,कुंभेफळ येथील घटना
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
छत्रपती संभाजीनगर: वर्षभरापूर्वी वडिलांनी प्रत्यारोपण करत वीस वर्षाच्या लेकीला लिव्हर देत जीवदान दिलं. मात्र नियतीने घात...