**संगमनेरमध्ये कायद्याची पायमल्ली? चार वैधानिक निकाल असूनही अतिक्रमण हटवण्याची कारवाई ऐनवेळी थांबवली; शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न** संगमनेर तालुक्यातील मंगळापूर–कासारवाडी रस्त्यावरील गट नंबर ७८ मधील सामायिक मिळकतीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत सलग चार वैधानिक व अंतिम न्यायालयीन निकाल लागलेले असतानाही, महसूल व पोलीस प्रशासनाने ऐनवेळी कारवाई थांबवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालय सं