चान्ना बाक्टी येथे मंडई निमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ, आयोजक, कलाकार व मान्यवरांचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांमुळेच अशा उपक्रमांना यश मिळते, त्यामुळे पुढल्या वर्षी सुद्धा असा कार्यक्रम जोमाने सादर करा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते.