धुळे: कृषिमंत्री विधानसभेत रमी खेळत असल्याचा आरोप करत गांधी पुतळा चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 'पत्ते खेळून' निषेध आंदोलन
Dhule, Dhule | Jul 22, 2025
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन रमी...