जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे संकल्पनेतून विल्होळी येथे राज्यस्तरीय पूर्नविवाह वधू वर परिचय मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर: विल्होळी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचे उपस्थितीत राज्यस्तरीय पूर्नविवाह वधूवर सुचक मेळावा पडला पार - Trimbakeshwar News