सन्मानपूर्वक वागणूक दिली तरच काँग्रेससोबत युतीचा विचार – वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे.. रस्ते, पाणी व बेरोजगारीच्या मुद्द्यांवर महापालिका निवडणूक; वंचितला निवडून देण्याचे डेव्हिड घुमारे यांचे आवाहन.. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यासच युतीबाबत विचार केला जाईल, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय वंचित बहुजन आघाडी कडे खुला असल्याचे मत डेव्हिड घुमारे यांनी व्यक