आज रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी कळमेश्वर बाजार चौक येथून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आज कळमेश्वर येथे भव्य सेवक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले.