सालेकसा: लालघाटी घाटात टाटा सुमोचा भीषण अपघात रोजगार सेवकाचा मृत्यू तीन जन गंभीर जखमी दरेकसा परिसरात हळहळ
Salekasa, Gondia | Aug 2, 2025
आज दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजेच्या सुमारास आमगाव तालुक्यातील लालघाटी घाटात एक दुर्दैवी अपघात घडला टेकाटोला दंडारी...