हिंगोली नगर परिषद निवडणुकीचे आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता यामध्ये भाजप पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पाच वाजता दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले.
हिंगोली: यमुना निवास येथे हिंगोली नगर परिषदेसाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला स्वबळाचा नारा - Hingoli News