आर्वी देऊरवाडा मार्गावरील शेतकरी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीजवळ झालेल्या मुलीच्या अपघात प्रकरणाच्या संदर्भाने अधीक्षक अनुराग जैन यांनी आज साडेसहाच्या दरम्यान अपघात स्थळी जाऊन पाहणी केली शहराचा आढावा घेतला तत्पूर्वी आर्वी पोलीस ठाणे येथे आर्वी तालुक्यातील पोलीस पाटील व नंतर शांतता कमिटीची सभा घेऊन माहिती घेतली या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले ठाणेदार सचिन डेहनकर व इतर पोलीस अधिकारी शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार बांधवांची उपस्थिती होती..