कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरात मतदानानंतर लगेच एक धक्कादायक हिंसाचाराची घटना घडलीत भाजपचे प्रभाग नऊ चे उमेदवार सुरज पांडे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रकाश निमजे यांना वीट फेकून मारले त्यामुळे प्रकाश निमजे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांचा उपचार चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात सुरू आहे. समस्त नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज तीन डिसेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान केली