यवतमाळ शहरात महिलांवरील वाढत्या छेडछाडीच्या घटना असुरक्षित,सार्वजनिक ठिकाणी आणि तत्काळ मदती अभावी निर्माण होणारी भीती लक्षात घेता महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र दामिनी निर्भया पथक स्थापन करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे....