जिल्ह्यात कॅन्सर व्हॅन दाखल झालेले असून 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित असणार आहेत.याबाबत कॅन्सर व्हॅन द्वारे तपासणी वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे.जिल्ह्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की या कॅन्सर व्हॅन द्वारे तपासणी शिबिरात तपासणी करून घेण्यात यावी.