आज दिनांक पाच जानेवारीला टाकरखेडा श्री संत लहानुजी महाराज मंदिर लगतच्या सुभाषराव जामकुटे बबनराव मेश्राम गजानन हांडे यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात खळबळ उडाली तात्काळ वन विभागाला सूचना देण्यात आला सायंकाळी साडेचार वाजता सुमारास कामावरून परत येणारे मजुरराला बिबट्या शेतात फिरत असल्याचे दिसले,त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाच पथक परिसरात दाखल झाल रात्री साडेदहा वाजल्यापासून गस्त सुरू झाली आहे सतरकतेचा इशारा ग्रामस्थांना देण्यात आला आहे